3 May 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Rid Of Split Ends | सुंदर दिसणारे केस खालून फुटलेले आहेत, घरगुती उपायांसाठी फॉलो करा या टिप्स

Rid Of Split Ends

Rid Of Split Ends | वरून सुंदर दिसणारे केस मात्र खालून फुटलेले असतात, केस स्प्लिट होण्यासाठी काय करावे? खुप महिलावर्गांची अशी तक्रार आहे की, केस कापल्यानंतरही पुन्हा केस फुटण्यास सुरूवात होते. तुम्हालाही हीच समस्या आहे का, तर चला मग आम्ही तुम्हाला याबाबत काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

फाटलेल्या केसांवर घरगुती उपाय
1. दर दोन महिन्यांनी केस ट्रिम करा.
2. सौम्य शैम्पू वापरा.
3. शॅम्पूनंतर कंडिशनर करा.
4. केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये, शक्य असल्यास, आपले केस थंड पाण्याने धुवा.
5. 15 दिवसांतून किंवा महिन्यातून हेअर स्पा करावा.

होममेड हेअर मास्कसह हेअर स्पा
1. आपल्या शरीराला पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार खुप गरजेचा आहे.
2. बदामाच्या तेलात अंड्याचा पांढरा भाग मिक्स करून केसांना आणि मुळांना लावा आणि 1 तासानंतर केस धुवा.
3.1 टीस्पून एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीचे तेल मिसळा आणि केसांच्या मुळांमध्ये अर्धा तास मसाज करा.
4. एवोकॅडोचा हा मास्क केसांवर 30 मिनिटे ठेवा, आपण अॅव्होकॅडो मास्कमध्ये गरम ऑलिव्ह तेल देखील मिक्स करू शकता तसेच आठवड्यातून एकदा हा मास्क लावा.

अश्या घरगुती उपायांमुळे आपण आपल्या शरीराची नॅचरली काळजी घेऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: How To Get Rid Of Split Ends Checks details 16 September 2022.

हॅशटॅग्स

Rid Of Split Ends(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x