30 April 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार
x

Video Viral | माकड आणि कोंबड्याचे कडाक्याचे भांडण, पण कोंबड्याने माकडाचा सगळा माज उतरवला, हसू आणणारा व्हिडिओ व्हायरल

Monkey and rooster fighting video viral

Video Viral | अनेकदा आपण सोशल मीडियवर मजेशीर व्हिडिओ पाहिले असतील. जंगली प्राण्यांचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. ते कधी एकमेकांशी भांडतात, शिकार करतात तर कधी कवटाळतात. यातून प्रत्येक वेळी काहीना काही शिकण्यासारखे असते. असो, आपण कायम पाहिले आहे मंदिराच्या आवारामध्ये वानेर दिसून येतात. त्यातली त्यात हनुमानाच्या मंदिराजवळ वानेर म्हणजे एकमेकांचे दोस्तच म्हणायला हवे. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड आणि कोंबड्याचे कडाक्याचे भांडण लागले आहे.

माकड आणि कोंबड्याचे कडाक्याचे भांडण
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये माकड आणि कोंबड्याचे कडाक्याचे भांडण लागले आहे. माकड आणि कोंबडा दोघे ही मंदीराजवळ असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. माकड टेकडीवर असते आणि त्याच्या मागून कोंबडा येतो व त्याची खोडी काढते, आणि तसे दोघांमध्ये मारामारी सुरु होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट होताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाला
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक माकड आधीच टेकडीवर बसलेले दिसून येते आणि काही वेळाने एक कोंबडा त्याच्या जवळ येतो आणि त्याच्याकडे बघू लागतो, मग बघता बघता चोचीने तो माकडावर हल्ला करायला लागतो. माकडही कोंबड्याला मारायला लागतो. दोघांमध्ये एवढी चुरशीची लढत होते की बघणारे हसायला लागतात.

कोंबडी आणि माकडाचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सनाही खूप हसवत आहे तर दोघांमध्ये ज्या प्रकारची मारामारी सुरू आहे, ते सहसा पाहायला मिळत नाही. ते animalsinthenaturetoday नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Monkey and rooster fighting Video Viral trending on social media checks details 24 September 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x