4 May 2024 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Beauty Toner Benefits | दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसण्यासाठी त्वचेसाठी टोनर उपयोगी, 'या' टिप्स करा फॉलो

Toner Benefits

Beauty Toner Benefits | धावपळीच्या जिवणामध्ये शरिराची काळजी घेणे राहूनच जाते आणि याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. झोप पुरेशी न होणे, डोळ्यांखाली काळे सर्कल होणे, ब्लॅकहेड्स येणे, पिंपलेणे चेहरा भरून जाणे या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. मात्र आता या समस्यांवर आता घरीच उपाय करता येणार आहे. आपल्या शरिराला जेवढे बाहेरून पोषण महत्वाचे आहे तेवढेच आतून ही महत्वाचे आहे. चेहरा चमकदार ठेवण्यासाठी टोनर अतिशय फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासाठी,व चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यासाठी तसेच छिद्र मिटवण्यासाठी टोनर महत्त्वाचे काम करते. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना टोनरच्या फायद्यांबद्दल माहिती नाही, कदाचित यामुळे आपण त्याचा वापर करत नाही. त्यामुळे आजच्या लेखात आपण त्वचेला टोनरचे फायदे जाणून घेणार आहोत.

1. चेहऱ्याचे छिद्र कमी करते
चेहऱ्यावर असलेल्या छिद्रांमध्ये धूळ साचते, जे सामान्य फेसवॉशने काढणे कठीण होते त्यामुळे टोनर या छिद्रांना बंद करण्याचे काम करते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर धूळ आणि घाण साचत नाही.

2. मुरुम दूर करते
नखांवर मुरुम येण्याचे एक कारण म्हणजे चेहऱ्यावर साचलेली घाण, जे टोनरच्या वापराने सहज साफ होते. जर मुरुमांमुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडत असेल तर तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये टोनरचा समावेश करा.

3. त्वचेला हायड्रेट ठेवते
आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जशी पाण्याची गरज असते, तशीच त्वचेलाही हायड्रेशनची गरज असते. तुम्ही त्वचेला जेवढो हायड्रेटेड ठेवता तेवढेच तुम्ही दीर्घकाळ सुंदर आणि तरुण दिसता.

4. मृत त्वचा काढून टाकण्यास उपयुक्त ठरतात
चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी टोनर हे खूप प्रभावी उत्पादन आहे जे केवळ मृत त्वचाच काढून टाकत नाहीत तर नवीन पेशी तयार करण्यास देखील मदत करतात.

5. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि मेकअप काढण्यासाठी उपयुक्त ठरतात
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण टोनरने सहज काढता येते तसेच तुम्ही मेकअप रिमूव्हर म्हणूनही त्याचा वापर करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Beauty toner Benefits for beauty skin tips Checks details 27 September 2022.

हॅशटॅग्स

Toner Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x