4 May 2024 9:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stocks | या 8 रुपयाच्या शेअरने गुंतवणूकदारांना 6 पट परतावा दिला, स्टॉक तेजीने पैसा वाढवतोय, नाव नोट करा

Penny Stocks

Penny Stocks | विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचा स्टॉक BSE निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 48.55 रुपये किमतीवर बंद झाला होता. 6 वर्षांपूर्वी विडली रेस्टॉरंटचा शेअर 8.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या स्टॉकची किंमत 48.55 रुपये आहे. या स्टॉक ने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 497 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत अव्वल :
एका वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये ज्या लोकांनी 1 लाखाची गुंतवणुक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5.30 लाख रुपये झाले आहे. शेअर बाजारातील अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचा शेअर मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत अव्वल आहे. हे शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. सध्या ह्या कंपनीचे बाजार भांडवल 52 कोटी रुपये आहे.

गुंतवणूकदारांना 497 टक्के परतावा :
विडली रेस्टॉरंट्स लिमिटेडचा शेअर BSE निर्देशांकावर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 48.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये शेअर्सचे व्हॉल्यूम सुमारे साडेनऊ हजार पेक्षा अधिक होते. 6 वर्षांपूर्वी विडली रेस्टॉरंट्सच्या शेअरची किंमत 8.13 रुपये होती आणि सध्या त्याची किंमत 48.55 रुपये आहे. या शेअरने सहा वर्षाच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 497 टक्के परतावा कमावून दिला आहे. फेब्रुवारी 2016 मध्ये जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 5.97 लाख रुपये झाले असते.

मागील पाच वर्षात ह्या स्टॉकमध्ये 10.90 टक्के घसरण झाली होती, परंतु मागील तीन वर्षांत ह्या स्टॉकमधे वाढ होताना दिसत आहे. 8 नोव्हेंबर 2019 रोजी हा शेअर 8.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, पण आता हा स्टॉक 48.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमधे 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.96 लाख रुपये झाले असते. एका वर्षापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवलेल्या 1 लाखा रुपये गुंतवणुकीचे 5.30 लाख रुपये झाले असते. 1 ऑक्टोबर 2021 रोजी स्टॉकची किंमत 9.16 रुपये होती.

विडली ग्रुप ही व्हीआयटीएससीमॅट्स/VITSCMATS ग्रुपची एक उपकंपनी असून फूड अँड बेव्हरेजेसच्या उद्योगात गुंतलेली आहे. विडली ग्रुपच्या व्यवसायात Dine In, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट, किओस्क, क्लाउड किचन आणि अगदी पॅक केलेले स्नॅक्स आणि फूड्स यासह अनेक खाद्य ब्रँडचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Vidli Restaurant share price return on investment on 28 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x