27 November 2022 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ? Drishyam 2 Box Office | अजय देवगनच्या सिनेमाने मोडले अनेक रेकॉर्ड्स, शनिवारी मोठी कमाई, किती कलेक्शन?
x

Viral Video | गुंड बाईक वरून उतरला आणि त्या व्यक्तीवर रिव्हॉल्वर रोखून मोबाईल-पैसे काढ म्हणाला, पुढे असं धक्कादायक घडलं

Uncle Viral Video

Viral Video |  सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल आणि त्याला यूजर्स भरभरून प्रतिसाद देतील ते सांगता येत नाही. सध्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोडवर उभारलेल्या काकांना काही बदमाशांनी येऊन बंदुक दाखवून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.

अचानक समोर येईन काकांना दाखवली बंदुक :
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक काका त्यांची कमाल दाखवताना दिसून येत आहेत. यामध्ये रस्त्याच्या कडेला बाईकवर आरामात बसलेले काका आपला मोबाईल चापसत होते, मात्र तेवढ्यात दुचाकीवरील दोन चोरटे त्या काकांजवळ आले आणि त्यातील एकाने काकांना बंदुक दाखवली. त्या बदमाशाच्या हातात बंदूक पाहून काका घाबरले आणि त्या मुलाने तो मोबाईल घेतला आणि काकांच्या खिशातून पैसेही काढले पण जवळपास पाच सेकंद स्क्रीनवर दिसणारे दृश्य पाहून कोणाचेही डोळे पाणावले जातील.

काकांचे रूप पाहून बदमाशही पळून गेला
काही वेळानंतर त्या बदमाश मुलाकडूनकाकांनी बंदुक काडून घेतली आहे. काकांचे असे रूप पाहून त्याचा साथीदारही तेथून लगेच पळून गेला. काकांनी बदमाशाचे केलेले हाल पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे जोरदार कौतुक केले आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर kashyap_memer नावाच्या पेजवरही अपलोड करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivam Kashyap (@kashyap_memer)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of miscreant started robbing uncle trending video checks details 28 September 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(56)Uncle Viral Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x