Multibagger Stocks | टाटा के साथ नो घाटा, शेअरने 5000 टक्के परतावा दिला, स्टॉक पुढेही देणार मजबूत परतावा

Multibagger Stocks | दिग्गज आणि प्रसिद्ध भारतीय गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या शेअरने मागील काही वर्षांत अप्रतिम परतावा कमवून दिला आहे. ही कंपनी टाटा समूहातील ट्रेंट कंपनी आहे. टाटा समूहातील या कंपनीत ट्रेंट कंपनीत राधाकिशन दमानी यांनी खूप मोठी गुंतवणूक केली आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5000 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1522.80 रुपये आहे.
ट्रेंट कंपनीच्या शेअर्सची वाटचाल :
12 डिसेंबर 2008 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज /BSE निर्देशांकावर ट्रेंट कंपनीचे शेअर्स 26.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 ऑक्टोबर 2022 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 1401.75 रुपयांवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 14 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 5000 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. डिसेंबर 2008 रोजी जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53 लाखांपेक्षा जास्त झाले असते. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 971 होती.
राधाकिशन दमानी यांची ट्रेंटमध्ये गुंतवणूक :
प्रसिद्ध दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी ट्रेंट कंपनीमध्ये 1.5 टक्के गुंतवणूक केली आहे. जून 30, 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटा नुसार राधाकिशन दमानी यांच्याकडे ट्रेंट कंपनीचे 1.5 टक्के शेअर्स आहेत. ट्रेंट कंपनीचे बाजार भांडवल 50 हजार कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या त्यांच्या 100-200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या वर ट्रेड करत आहेत. टाटा समूहातील ट्रेंट कंपनीने मागील 10 वर्षांत आपल्या भागधारकांना 1100 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअर्सने चालू वर्षात 33 टक्के परतावा दिला आहे. ट्रेंटचे शेअर्स मागील एका वर्षात जवळपास 22 टक्के वधारले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Multibagger stocks of Tata group company Trent limited share price return on investment on 15 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON