15 December 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Multibagger Stock | अबब! 794% परतावा प्लस प्रति 10 शेअर्सवर 15 फ्री बोनस शेअर्स मिळणार, श्रीमंत करणारा स्टॉक कोणता?

Multibagger Stock

Multibagger Stock | Naysaa Securities Ltd या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना नवीन वर्षात मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना दहा शेअरवर 15 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे न्यासा सिक्युरिटीजने आपल्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट या वर्षाच्या शेवटी ठेवली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना परतावा देण्याच्या बाबतीत सरस मानली जाते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naysaa Securities Share Price | Naysaa Securities Stock Price | BSE 538668)

बोनस शेअरची रेकॉर्ड डेट :
कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 10 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. या कंपनीने बोनस इश्यूसाठी 31 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. म्हणजेच 31 डिसेंबर 2022 पर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, अशा सर्व गुंतवणूकदाराना कंपनी 10 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स मोफत देईल.

23 डिसेंबर 2022 रोजी Naysaa Securities Ltd कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 182.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 329.30 टक्क्यांनी वधारली आहे. दुसरीकडे मागील 3 वर्षांपूर्वी न्यासा सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये ज्यां लोकांनी पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 359 टक्के वाढले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 598 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 197 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 20.24 रुपये होती. 19 डिसेंबर 2022 पर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत आपल्या 1 वर्षाच्या नीचांक किंमत पातळीवरून 794.76 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Naysaa Securities Share Price in focus after announced free Bonus shares check details on 24 December 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x