4 May 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Penny Stocks | रॉकेट वेगात पैसा, हे पेनी शेअर्स अप्पर सर्किटवर, 1 दिवसात 10 टक्क्यांपर्यंत परतावा, खरेदी करावी?

Penny Stocks

Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असे काही पेनी स्टॉक आहेत, जे अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. हे पेनी स्टॉक आशियाई बाजारातील मजबुती तेजीमुळे झेपावले होते. स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांनी पुढील काळात या स्टॉकवर नजर ठेवावी. गुंतवणूकदारांनी मजबूत परतावा कमावण्याची संधी मिळेल.

सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांक मागील काही ट्रेडिंग सेशनपासून अनुक्रमे 60000 आणि 18000 वर ट्रेड करत आहे. हे लक्षणीय टप्पे स्पर्श केल्यानंतर प्रमुख स्टॉक निर्देशांक मंगळवारी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. भारतीय स्टॉक मार्केटला आशियाई बाजारातील तेजीमुळे जबरदस्त पाठिंबा मिळाला होता, त्यामुळे भारतीय शेअर बाजारात मजबूत वाढ पाहायला मिळाली होती.

डेव्हीज लेबॉरेटरी कंपनीच्या शेअर्समुळे BSE हेल्थकेअर निर्देशांकात 5 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली होती. सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत ट्रेडिंग करत होते. वाहन क्षेत्रातील आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्स अधिक तेजीत ट्रेड करत होता. BSE निर्देशांक माहिती तंत्रज्ञान, BSE ऊर्जा आणि BSE बहुपयोगी वस्तू निर्देशांकात 1 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी स्टॉक मार्केट 11:25 वाजता BSE Sensex 0.73 टक्के वाढला होता आणि 61190 पॉइंट्स वर ट्रेड करत होता. निफ्टी 50 निर्देशांक कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.75 टक्के वाढीसह 18147 पॉइंट्स वर ट्रेड करत होता. Sensex निर्देशांकातील NTPC लिमिटेड, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज शेअर्स सर्वाधिक वाढीसह ट्रेड करत होते. अॅक्सिस बँक, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती.

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या जाहीर आकडेवारीनुसार भारतातील प्रमुख आठ उद्योग क्षेत्रांमध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली आहे. सप्टेंबरमध्ये उद्योग क्षेत्रात 7.9 टक्के विस्तार झाला. हे प्रमाण ऑगस्टमध्ये 4.1 टक्के होते. कोळसा खनन, वीज निर्मिती, खते उत्पादन, रिफायनरी उत्पादने, सिमेंट आणि स्टील उत्पादन यासह आठ प्रमुख उद्योगांपैकी सहा उद्योगांमध्ये उत्पादन क्षमता वाढलेली पाहायला मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारपासून घाऊक विभागासाठी डिजिटल करंसी सुरू केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवी ट्रेडिंग करणाऱ्या पेनी स्टॉकची लिस्ट आम्ही आपल्याला देत आहोत. गुंतवणूकदारांनी पुढील काळासाठी या स्टॉकवर नजर ठेवली तर त्यांना भरघोस फायदा होऊ शकतो.

शेअर चे नाव / सद्यची ट्रेडिंग किंमत / किंमत वाढ
1) टेलिसिस इन्फो-इन्फ्रा / 8.86 टक्के / 9.93 टक्के
2) सेतुबंधन इन्फ्रास्ट्रक्चर / 1.89 टक्के / 9.88 टक्के
3) लिडिंग लिजिंग फायनान्स /7.77 टक्के/5.00 टक्के
4) ग्रॅडायेन्ट इन्फोटेनमेंट / 6.72 टक्के/ 5.00 टक्के
5) मॅथ्यु इसो रिसर्च सिक्युरिटीज/ 5.67 टक्के/5 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks has touched upper circuit in running rally for stock market on 02 November 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(459)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x