13 May 2025 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | पीएसयू शेअर फोकसमध्ये, बुलेट ट्रेनच्या गतीने मिळेल रिटर्न, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC Rama Steel Share Price | 11 रुपयाचा पेनी स्टॉक खरेदीला तुफान गर्दी, मोठी संधी, टार्गेट जाणून घ्या - NSE: RAMASTEEL CDSL Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी, शेअर प्राईसमध्ये 3.17 टक्क्यांची वाढ, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: CDSL Yes Bank Share Price | जबरदस्त फायद्याची टार्गेट प्राईस, पेनी स्टॉक खरेदी करा, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: YESBANK
x

DSP Mutual Fund | डीएसपी म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 स्कीम सेव्ह करा, 3 वर्षांत पैसे होतील दुप्पट, गतीने पैसा वाढवा

DSP Mutual Fund

DSP Mutual Fund| भारतात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आणि फंड हाऊस आहेत, जे अनेक योजना राबवत असतात. अशा स्थितीत आपल्याला सर्व योजनांबद्दल माहीत असणे किंवा सर्व योजनेचे निरीक्षण करणे सोपे नाही. म्हणूनच आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही निवडक म्युच्युअल फंड योजनांची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊ हा सर्व योजनांची सविस्तर माहिती.

3 वर्षांचे रिटर्न :
बीपीएन फिनकॅप फर्मचे तज्ञ म्हणतात की, लोकांना जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून चांगला परतावा कमवायचा असेल तर तुम्ही गुंतवणूक करताना दीर्घकालीन लक्ष ठेवावे. किमान 3 वर्षांपेक्षा कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक करावी. आज लेखात आपण डीएसपी म्युच्युअल फंडाच्या टॉप 10 योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे.

डीएसपी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 30.28 टक्के या दराने परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे एक लक्ष रुपये मागील 3 वर्षात 2.21 लाख रुपये झाले आहे.

डीएसपी हेल्थकेअर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 29.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.19 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

डीएसपी वर्ल्ड मायनिंग म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 22.80 टक्के या दराने परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत लोकांच्या 1 लाख गुंतवणुकीवर 1.85 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

डीएसपी नॅचरल रिसोर्स अँड न्यू एनर्जी म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 22.20 टक्के या दराने परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फूने योजनेने मागील 3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 1.82 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

 डीएसपी इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 21.59 टक्के या दराने परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.80 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

 डीएसपी निफ्टी-50 Equal Weight Index Mutual Fund :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 19.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.71 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

डीएसपी इक्विटी अपॉर्च्युनिटीज म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 17.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीत वाढ केली असून 1.63 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे.

डीएसपी मिडकॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 16.88 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षात 1 लाख रुपये एकरकमी गुंतवणुकीवर 1.59 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

डीएसपी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड :
या म्युचुअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 16.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने अवघ्या 3 वर्षांत 1 लाख रुपये एकरकमी गुंतवणुकीवर 1.58 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

डीएसपी निफ्टी-50 इंडेक्स म्युच्युअल फंड :
या म्युच्युअल फंड योजनेने मागील 3 वर्षांत सरासरी वार्षिक 15.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील अवघ्या 3 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.55 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DSP Mutual Fund Scheme for investment and return on investment on 25 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

DSP mutual fund(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या