4 May 2024 6:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Quick Money Penny Share | लॉटरीच! या शेअरने 3500% परतावा दिला प्लस शेअर्स स्प्लिट होणार, आता स्वस्त स्टॉक खरेदी करणार?

Quick Money Penny Share

Quick Money Penny Share | लान्सर कंटेनर लाइन्स लिमिटेड या लॉजिस्टिक क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या शेअर धारकांना अभूतपूर्व कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 3500 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीने आता आपल्या स्टॉक विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 517.95 रुपये आहे. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 152.15 रुपये होती.

स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख :
लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिटसाठी 16 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. ही कंपनी आपले प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सचे प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभाजन करणार आहे. बोनस शेअर्सच्या बाबतीत कंपनीचा ट्रैक रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. या कंपनीने जानेवारी 2018 मध्ये आपल्या शेअर धारकांना 3:5 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. कंपनीने त्यावेळी प्रत्येक 5 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स मोफत दिले होते. Lancer Container Lines कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या शेअर धारकांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअरचे वाटप केले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स फ्री दिले होते.

3 वर्षात दिला 3600 टक्के परतावा :
Lancer Container Lines कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 3600 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 डिसेंबर 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 11.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 डिसेंबर 2022 रोजी लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 457 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 154 टक्केचा बंपर परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 112 टक्के वधारली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 115 टक्के वाढली आहे.

जेव्हा पासून या कंपनीची स्थापना झाली आहे, तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 17000 टक्केचा छप्परफाड परतावा कमावून दिला आहे. लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत स्थापनेपासून आतापर्यंत 17275 टक्के वाढली आहे. 13 एप्रिल 2016 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 डिसेंबर 2022 रोजी लान्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 457 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quick Money Penny Share of Lancer Container Lines has decided to Split stock on record date After 11 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Penny Share(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x