4 May 2025 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

राजौरीमध्ये पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

India, Pakistan

जम्मू : राजौरीमध्ये पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. राजौरीमध्ये आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. दरम्यान, दोन्ही बाजूंचा गोळीबार थांबला असल्याचे समजते.

प्रसार माध्यमांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरमध्ये अचानक पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले असून यात पाकिस्तानच्या तीन-चार चौक्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या