3 May 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये काय करावे? स्टॉक 9 रुपये 77 पैशांवर मिळतोय, पुढील वाटचाल काय?

Suzlon Energy Share price

Suzlon Energy Share Price | आज सकाळी स्टॉक मार्केट ओपनिंगमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 9.75 रुपये किमतीवर ओपन झाले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी या स्टॉकमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसात या शेअरमध्ये 14.06 टक्क्यांची कमजोरी पाहायला मिळाली होती, आणि शेअर सध्या 9.75 रुपये किमतीवर आला आहे. काल हा स्टॉक बीएसई इंडेक्स 11.37 टक्क्यांच्या कमजोरीसह 10.21 रुपये किमतीवर बंद झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)

आज स्टॉकची ओपनिंग लाल निशाणीवर :
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळात 12.19 रुपये या उच्चांक किमतीवरून पडझड सुरू झाली, आणि हा स्टॉक 16 टक्के खाली आला होता. 2022 या वर्षात हा स्टॉक जुलैमध्ये 5.43 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. नंतर स्टॉकमध्ये खरेदी वाढली आणि शेअर 88.03 टक्क्यांनी मजबूत झाला, मात्र आता पुन्हा हा स्टॉक मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये 8.18 टक्क्यांनी खाली आला आहे. दर वार्षिक वाढ या आधारावर स्टॉक 2.72 टक्क्यांनी वाढला आहे.

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते,” सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकची ऐतिहासिक समस्या आहे की, या शेअर मध्ये कधीही विश्वासार्ह बुल रन पाहायला मिळाला नाही. अल्प मुदतीसाठी या स्टॉकमध्ये थोडीफार वाढ होते, मात्र त्यात शाश्वत वाढ होताना दिसत नाही. तज्ञांनी या स्टॉकवर 8 रुपयेचा स्टॉप लॉस लावून 3-6 महिने कालावधीसाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Suzlon Energy Share price in focus again check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x