Punjab National Share Price | होय! या सरकारी बँकेचा 56 रुपयांचा शेअर 113% परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Punjab National Share Price | 2022 हे वर्ष उद्या संपणार आहे. संपूर्ण जग 2023 चे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. अशा स्थितीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार नवीन शेअर्सच्या शोधात व्यस्त असतील. 2022 च्या शेवटी बँकिंग सेक्टरमधील शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Punjab National Share Price | Punjab National Stock Price | BSE 532461 | NSE PNB)
पीएनबी बँक शेअर्स
जर तुम्ही नवीन वर्षात गुंतवणूक करून बक्कळ कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. 2023 मध्ये या PSU बँकेच्या स्टॉकमध्ये तेजी कायम राहिल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या पीएनबी बँकचे शेअर्स लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये 1.99 टक्के वाढीसह 56.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे की, PNB बँक स्टॉक 2023 या वर्षात 120 रुपये किमतीपर्यंत वाढू शकतो. याचे कारण म्हणजे PNB बँक कंपनीच्या व्यवसायात जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे. आणि 2023 मध्ये ही या बँकेच्या व्यवसायात वाढ होत राहील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
आयआयएफएल सिक्युरिटीज अहवाल
आयआयएफएल सिक्युरिटीजच्या तज्ञांनी एका अहवालात माहिती दिली आहे की, “ व्याजदर वाढल्याने PNB आणि इतर सरकारी बँकांना किरकोळ व्यवसायातून चांगला फायदा झाला आहे. डॉलर इंडेक्स कमी झाल्यानंतर, परदेशातून कर्जे घेणारे कॉर्पोरेट्स आणि व्यापारी लोक आता भारतीय बँकांना प्राधान्य देत आहेत, कारण परदेशातून कर्जे घेणे खूप महाग झाले आहे. त्यामुळे 2023 मध्ये PSU बँकांच्या किरकोळ आणि कॉर्पोरेट कर्ज व्यवसायात जबरदस्त वाढ होईल असे संकेत मिळत आहे. या सकारात्मक परिस्थितीचा फायदा PNB आणि इतर सरकारी बँकाना होईल.
100 ते 120 रुपये लक्ष
पीएनबी बँकचे शेअर्स विक्रीच्या दबावरून मुक्त झाले आहे, आणि शेअर नव्या गतीने सुधारणा होत आहे. पुढील काळात हा स्टॉक 60 रुपये पर्यंत वाढू शकतो. जर समजा हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून खाली आला तर 45 ते 50 रुपये वर स्टॉक ला चांगला सपोर्ट आहे. ब्रोकरेज फर्मने PNB बँक स्टॉकवर 36 रुपयेवर स्टॉप लॉस लावून शेअर्स 100 ते 120 रुपये या लक्ष किमतीसाठी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही एक वर्ष कालावधीसाठी हा स्टॉक 50 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी करू शकता.
ब्रोकर आणि तज्ञांचे मत :
PNB बँक शेअरबद्दल चॉईस ब्रोकिंग फर्मचे तज्ञ म्हणतात की, ” PNB शेअर्स हार्ट पॅटर्नवर सकारात्मक दिसत आहेत. शेअर मध्ये येणारी कोणतीही पडझड गुंतवणूकीची सुवर्ण संधी असेल. हा बँकिंग स्टॉक पुढील एका वर्षात 40 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
PNB शेअर एक दृष्टीक्षेपात :
PNB बँकेच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. निफ्टी-50 निर्देशांकाने मागील एका वर्षात लोकांना 3.50 टक्के रिटर्न्स दिले आहे. BSE सेन्सेक्स इंडेक्सने लोकांना एका वर्षात 3.60 टक्के परतावा दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Punjab National Share Price in focus 532461 PNB check details on 31 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?