19 May 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फुल्ल स्पीडमध्ये, तज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस, अल्पावधीत बंपर रिटर्न मिळेल

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | आज शेअर बाजारात रोलर कोस्टर सारखे चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र आज टाटा उद्योग समूहाची वाहन निर्माती कंपनी ‘टाटा मोटर्स’ चे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. असे असूनही शेअर बाजारातील तज्ञ ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत पुढील काळात 450 रुपयांवर जाऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)

टाटा उद्योग समूहाच्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स फॉलो करणाऱ्या तज्ञानी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर 388 रुपयांचा स्टॉप लॉस लावून 450 रुपये लक्ष्य किंमतीसाठी स्टॉक होल्ड करण्याची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील 31 विश्लेषकांपैकी 12 जणांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तर 10 तज्ञांनी स्टॉक ‘buy on dip’ ची शिफारसी केली आहे. 7 जणांनी स्टॉक होल्ड करण्याचा तर दोघांनी शेअर विकून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा मोटर्स शेअर किंमतीचा इतिहास :
टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स आज ते 412.50 ते 419 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत आहेत. मागील 5 या स्टॉकमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर 2023 या नवीन वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने लोकांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर लोकांना 9 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीच्यासल शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 528.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 366.20 रुपये होती. 1 जानेवारी 1999 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 31.73 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकमध्ये 1192 टक्क्यांची वाढ होऊन शेअरची किंमत सध्याच्या किंमत पातळीवर पोहोचली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tata Motors Share Price 500570 TataMotors in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x