18 May 2024 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Can Fin Homes Share Price | 4 रुपये 88 पैशाच्या शेअरने करोडपती केलं, तब्बल 121815% परतावा, स्टॉक डिटेल्स पहा

Can Fin Homes Share Price

Can Fin Homes Share Price | कॅन फिन होम्स या गृहनिर्माण क्षेत्राला वित्त पुरवठा करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स 2023 या नवीन वर्षात 2 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तथापि आज गुरवारी दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 531.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या किमतीवर तुम्ही स्टॉक खरेदी करून 31 टक्के नफा कमवू शकता. कॅन फिन होम्स शेअरची किंमत आज 531.70 रुपये किमतीवर कलोज झाले आहेत. कॅन फिन होम्स कंपनीचे बाजार भांडवल 7,102.44 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Can Fin Homes Share Price | Can Fin Homes Stock Price | BSE 511196 | NSE CANFINHOME)

20 वर्षात गुंतवणुकदार करोडपती झाले :
कॅन फिन होम्स कंपनीचे शेअर्स 7 फेब्रुवारी 2003 रोजी 4.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअरमध्ये 121815 टक्के वाढ होऊन शेअरची किंमत 531.70 रुपयांवर पोहोचली आहे. 2003 मध्ये जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.09 कोटी रुपये झाले असते. मागील वर्षी 7 एप्रिल 2022 रोजी या शेअरची किंमत 685 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचली होती. यानंतर अवघ्या दोन महिन्यांत 20 जून 2022 रोजीपर्यंत शेअरची किंमत 40 टक्क्यांनी पडली होती. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 408 रुपये होती. शेअरमध्ये खरेदीचा ट्रेण्ड सुरू झाल्याने शेअरची किंमत 31 टक्के सुधारली आहे. परंतु शेअरची किंमत अजूनही मागील एका वर्षाच्या उच्चांक पातळीच्या तुलनेत 22 टक्के कमजोर आहे.

कॅन फिन होम्स शेअरवर तज्ञांचे मत :
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते घरांची वाढती मागणी, परवडणाऱ्या घरांची उपलब्धता, प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे सरकारी मदत, देशातील तारणांचा कमी वाटा यामुळे गृहनिर्माण वित्त पुरवठ्यात मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कॅन फिन होम्स कंपनी उद्योग विस्तार करण्यासाठी टियर-2 आणि टियर-3 शहरांवर लक्ष केंद्रित करत आहे. या शहरात कंपनीला स्पर्धा कमी आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनीच्या व्यवसायातील सातत्यपूर्ण वाढ, खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि मजबूत अंडररायटिंग यांचा कमाई आणि परताव्याच्या गुणोत्तरांवर सकारात्मक परिणाम होईल. थोडक्यात तज्ञांनी कॅन फिन होम्स कंपनीच्या शेअर बाबत सकारात्मक मग व्यक्त केले आहे.

ICICI सिक्युरिटीज फर्मच्या मते 2022-2025 या आर्थिक वर्षात कॅप फिन होम्स कंपनीची कमाई 17 टक्के कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट वर जाऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून ICICI सिक्युरिटीज फर्मने कॅप फिन होम्स कंपनीच्या शेअरवर 625 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. आणि प्रभुदास लिल्लाधर ब्रोकरेज फर्मने 700 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Can Fin Homes Share Price 511196 CANFINHOME in focus check details on 19 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x