Good News | UPI वरील पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल नाही | NPCI चा निर्णय
मुंबई, २ जानेवारी: नवीन वर्षात ०१ जानेवारी २०२१ पासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, ०१ जानेवारी २०२१ पासून UPI च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. चुकीच्या आणि खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. सोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवा, असे आवाहन NPCI कडून यावेळी करण्यात आले. या स्पष्टीकरणानंतर UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या कोट्यवधी युझर्सना दिलासा मिळाला असून, या विनामूल्य सेवेचा वापर करता येणार आहे.
दरम्यान त्यापूर्वीच्या निर्णयानुसार म्हणजे १ जानेवारीपासून लागू होणाऱ्या निर्णयाबाबत एनपीसीआयने सांगितले की, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआये तो निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एसपीसीआयच्या त्या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने गुगल पे, अॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील असं म्हटलं होतं.
यूनिफाइड पेमेंट इंटरफेस/UPI एक रियल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. ती मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पैसे अकाऊंटमध्ये त्वरित ट्रान्सफर करू शकते. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँकेच्या अकाऊंटमधून त्वरित ट्रान्सफर करू शकता. यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बँक अकाऊंटला अनेक यूपीआय अॅपशी लिंक करू शकता. तर अनेक बँक अकाऊंटना एका यूपीआय अॅपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकता.
News English Summary: It was rumored that from January 1, 2021, additional charges would be levied on payments made by UPI in the new year. The National Payments Corporation of India (NPCI) has issued a statement in this regard. As per the information provided by NPCI, from 01 January 2021, no charges will be levied on transactions made through UPI.
News English Title: No charges will be levied on transactions made through UPI From 01 January 2021 said NPCI news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News