ED Vs Shivsena | शिवसेना ED विरोधात थेट मोर्चा काढण्याचा तयारीत
मुंबई, २ जानेवारी: सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कारवाईचा ईडीने धडाका लावला आहे. त्यात शिवसेनेचे नेतेमंडळी विशेष लक्ष असल्याने आता ईडी विरुद्ध शिवसेना वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यासाठी थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी शिवसेनेकडून झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं कळतं आहे. त्यासाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, खाजगी कारनं शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आता आक्रमक झाली आहे. प्रताप सरनाईकांसह दोन्ही मुलांना तर संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवला होता. ईडीच्या रडारवर शिवसेना नेत्यांचा परिवार असल्याचं प्रथम दर्शनी जाणवत आहे आणि त्यामुळे शिवसेनेत संताप वाढत आहे.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी षडयंत्र असल्याचा शिवसेनेनं याआधी आरोप केला होता. पण आता शिवसेना थेट ईडीविरुद्ध रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. याआधी शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाचं कार्यालय असल्याचा बॅनर लावून भाजपवर टीका केली होती.
News English Summary: Shiv Sena is likely to take to the streets against ED. It is learned that Shiv Sainik will arrive in Mumbai from Maharashtra on January 5. Sources say that Shiv Sainiks will arrive by buses and cars from Mumbai, Thane, Navi Mumbai and Mira Bhayander. Following Pratap Saranaika, Sanjay Raut got ED notice and now Shiv Sena has become aggressive.
News English Title: Shivsena is palling to protest against ED in Mumbai news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News