20 May 2024 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Vikas Lifecare Share Price | होय! हा शेअर 4 रुपये 55 पैशाचा, तीच कंपनी 250 कोटीची गुंतवणूक करणार, स्टॉक खरेदीला गर्दी

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावण्यासाठी संयम राखणे खूप आवश्यक आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी ‘विकास लाइफकेअर’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के कमजोरीसह 4.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विकास लाइफकेअर कंपनीच्या संचालक मंडळाने ‘कोहिनूर फूड्स’ कंपनीमध्ये 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी बाहेर येताच गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vikas Lifecare Share Price | Vikas Lifecare Stock Price | BSE 542655 | NSE VIKASLIFE)

विकास लाइफ केअर कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “कंपनीने दीर्घकालीन वाढीचा दृष्टीकोन ठेवून कोहिनूर फूड्स लिमिटेड कंपनीमध्ये 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपला उत्पादन पोर्टफोलिओ लक्षात घेऊन कोहिनूर फूड्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कंपनीचे एमडी एसके धवन म्हणाले की,” कोहिनूर फूड्स कंपनीमध्ये 250 कोटी रुपयांची गुंतवणुक करण्याचा संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. या कंपनीचे बासमती तांदूळ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बाजारात खूप प्रसिद्ध आहेत. या कंपनीमध्ये गुंतवणूक करून विकास लाइफ केअर कंपनीने आपले लक्ष FMCG क्षेत्रावरही असल्याचे संकेत दिले आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकास लाईफ केअर कंपनीचा निव्वळ महसूल 74.59 टक्क्यांच्या वाढीसह 34,626.48 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 19,833.44 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला होता. विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत कंपनीने 1129.79 लाख रुपये नफा मिळवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 565.29 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीचे बाजार भांडवल 679.01 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी ‘विकास लाइफकेअर’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के कमजोरीसह 4.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price 542655 VIKASLIFE stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x