29 April 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

Stocks To Buy | अल्पावधीत पैसे कमावण्यासाठी तज्ञांनी 4 स्टॉक निवडले, स्टॉक डिटेलसह टार्गेट प्राईस तपासा

Stocks To Buy

Stocks To Buy | ‘HDFC बँक’ आणि ‘अदानी उद्योग समूहाच्या’ शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार किंचित सावरला आणि हिरव्या निशाणीवर क्लोज झाला. सेन्सेक्स 1.52 टक्के वाढीसह 60,841.88 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 1.38 टक्क्यांच्या वाढीसह 17,854.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 0.18 टक्के घसरणीसह 30378.10 अंकावर क्लोज झाला होता. डॉलर निर्देशांकातील मजबूतीमुळे मेटल सेगमेंटमध्ये तणाव पसरला होता. हिंदुस्थान कॉपर, वेदांत, सेल, हिंदाल्को कंपनीचे शेअर्स 3 ते 5 टक्क्यांनी खाली आले होते. अशा काळात शेअर बाजारातील तज्ञांनी काही स्टॉक पर्याय सुचवले आहेत, जे तुम्ही खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HDFC Bank Share Price | Tata Chemicals Share Price | Ashok Leyland Stock Price | Eicher Motors Share Price)

आयशर मोटर्स :
‘आयशर मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकमध्ये तज्ञांनी एक गुंतवणूक पर्याय सुचवला आहे. फेब्रुवारीमधील एक्सपायरीच्या मुदतीसह 3250 रुपयेचा कॉल ऑप्शन खरेदी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. सध्या हा कॉल 89.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. पुढील काळात याची किंमत 125 ते 155 रुपयावर जाऊ शकते. सोबत तज्ञांनी 62 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

HDFC बँक :
तज्ञांनी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1629 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर त्यासाठी 1655 रुपये शॉर्ट टर्म लक्ष निश्चित केले आहे. तज्ञांनी स्टॉकवर 1610 रुपये स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा केमिकल्स :
टाटा केमिकल्स कंपनीचे शेअर्स तज्ञांनी 967 रुपये किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तर या स्टॉक साठी तज्ञांनी 1030 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी स्टॉकमध्ये 988 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

अशोक लेलँड :
मिडकॅप सेगमेंटमधून तज्ञांनी ‘अशोक लेलँड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स मध्यम ते दीर्घ मुदतीत 154 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call recommended by Share market expert for short term on 04 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)#Stocks To BUY(279)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x