14 May 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स पाहिजेत का? हा 51 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढवा Suzlon Share Price | सकारात्मक अपडेट! सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉकमधील तेजी पुढे कायम राहील? IPO GMP | लॉटरी लागणार! हा IPO शेअर पहिल्याच दिवशी 100 टक्केपेक्षा जास्त परतावा देणार, GMP संकेत Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक येणार तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस प्राईस Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल स्टॉकला या प्राईसवर पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा अलर्ट EPFO Online Claim | पगारदारांसाठी अलर्ट! तुमचा नंबर सुद्धा त्यात नाही ना? पुढे क्लेम सेटलमेंट कशी असेल? Mobile Recharge Hike | बापरे! कोट्यवधी मोबाइल युजर्सना झटका लागणार! मोबाईल रिचार्ज खर्च 25% वाढणार
x

IDFC First Bank Share Price | 59 रुपयांचा बँकिंग शेअर, 110% डिव्हीडंड जाहीर, पुढेही बक्कळ परतावा देईल हा स्टॉक, खरेदी करणार?

IDFC First Bank Share Price

IDFC First Bank Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ने जबरदस्त कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 मधील तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 1392.32 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 272.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ ने मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये 18.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 29.71 कोटी रुपये निव्वळ कमाई केली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 53.75 कोटी रुपये होती. ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ कंपनी आयडीएफसी लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग , इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग यासह विविध सेवा प्रदान करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDFC First Bank Share Price | IDFC First Bank Stock Price | BSE 539437 | NSE IDFCFIRSTB)

विशेष लाभांश घोषणा :
‘आयडीएफसी लिमिटेड’ कंपनी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 110 टक्के म्हणजे 11 रुपये प्रति शेअर विशेष अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. लाभांश पोटी कंपनी एकूण 1760 कोटी रुपये वाटप करणार आहे. ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ कंपनीने 13 फेब्रुवारी 2023 हा दिवस विशेष लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. BSE इंडेक्सवर सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 59.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश :
आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेडने जाहीर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा लाभांश असेल. भारत सरकार IDFC फर्स्ट बँक मधील सर्वात मोठी शेअर धारक आहे. त्यामुळे भारत सरकारला विशेष अंतरिम लाभांश पोटी 287 कोटी रुपये मिळणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकने नुकताच जाहीर केले आहे की, त्याच्या मालमत्ता विक्री आणि पुनर्रचना योजनेचा मालमत्ता एकत्रीकरण टप्पा पूर्ण झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IDFC First Bank Share Price 539437 IDFCFIRSTB stock market live on 06 February 2023.

हॅशटॅग्स

#IDFC First Bank Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x