19 May 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

KBS India Share Price | होय! तब्बल 1,956% परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर स्प्लिट मुळे प्रचंड स्वस्त होणार, खरेदी करावा का?

KBS India Share Price

KBS India Share Price | ‘केबीएस इंडिया’ या वित्त पुरवठा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यासाठी रेकॉर्ड तारीख ही जाहीर केली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 86.59 कोटी रुपये आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यात कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली होती. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी दिनांक 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.53 टक्के वाढीसह 87.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KBS India Share Price | KBS India Stock Price | BSE 530357)

रेकॉर्ट तारीख म्हणजे :
‘केबीएस इंडिया’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, “सेबी नियम 2015 च्या कलम 42 आणि इतर लागू नियमांनुसार कंपनीने शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 हा दिवस स्टॉक स्प्लिट लागू करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 11 फेब्रुवारी , 2023 रोजी दुपारी 03.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीतील आर्थिक निकालांवर चर्चा करतील.

शेअरच्या किंमतीचा इतिहास :
‘केबीएस इंडिया’ कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी दिनांक 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.53 टक्के वाढीसह 87.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 3.99 रूकाये वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,956.39 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या शेअरची किंमत 580 टक्के वर गेली आहे. मागील सहा महिन्यांत कंपनीच्या शेअरचे आपल्या गुंतवणुकदारांना 587 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि या वर्षी YTD आधारे शेअरची किंमत 19.32 टक्के खाली आली आहे.

मागील महिन्यात शेअरची किंमत 15.41 टक्के घटली आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 2.56 टक्के मजबूत झाली आहे. ‘केबीएस इंडिया’ कंपनीचे शेअर्स 07/12/2022 रोजी 142.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 15/06/2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.26 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या प्रमोटरची शेअरहोल्डिंग 30.16 टक्के होती. तर किरकोळ गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग 69.84 टक्के होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KBS India Share Price 530357 stock market live on 07 February 2023.

हॅशटॅग्स

KBS India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x