13 May 2024 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस?
x

Delhivery Share Price | लॉजिस्टिक कंपनीच्या शेअरमध्ये पडझड, तब्बल 45% तोटा झाला, पडझडीचे कारण काय?

Delhivery Share Price

Delhivery Share Price | शेअर बाजारातील गुंतवणूकदार कंपन्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून असतात. कंपन्यांची कामगिरी पाहून शेअर धारक गुंतवणूक करतात. आणि जेव्हा शेअरमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक हालचाल होते, तेव्हा गुंतवणुकदार खरेदी किंवा विक्री करतात. लॉजिस्टिक फर्म ‘डेल्हीवरी’ कंपनीचे तिमाही निकाल खराब आल्याने शेअर धारक कंपनीतून बाहेर पडत आहेत. ‘डेल्हीवरी’ या कंपनीच्या शेअरचा मागोवा घेणाऱ्या तज्ज्ञांनी शेअर्समध्ये तेजीची शक्यता व्यक्त केली असून शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Delhivery Share Price | Delhivery Stock Price | BSE 543529 | NSE DELHIVERY)

कंपनीची तिमाही कामगिरी :
‘डेल्हीवरी’ कंपनीला डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये 195.70 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षांच्या याच तिमाहीत कंपनीला 127 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीच्या तोट्यात वाढ झाल्याने कंपनीच्या महसुलातही घट पाहायला मिळाली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा महसूल घटून 1823 कोटी रुपयांवर आला आहे. तिमाही निकालानंतर ग्लोबल ब्रोकरेज हाऊसने शेअरची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. डेल्हीवरी कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी 570 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

6 महिन्यांत 45 टक्के घसरण :
मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी ‘डेल्हीवरी’ कंपनीचे शेअर्स 0.17 टक्के घसरणीसह 317.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 45 टक्क्यांनी घटली असून गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Delhivery Share Price 543529 stock market live on 14 January 2023.

हॅशटॅग्स

#Delhivery Share Price(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x