17 May 2024 4:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Eicher Motors Share Price | जबरदस्त शेअर! गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर, स्टॉक खरेदी करावा का?

Eicher Motors Share Price

Eicher Motors Share Price | ‘आयशर मोटर्स’ कंपनीच्या शेअरने कोविड रॅलीनंतर जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील तीन वर्षात या कंपनीचे शेअर्स जवळपास तिप्पट वाढले आहेत. तथापि, हा स्टॉक दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल करणारा ठरला आहे. आयशर मोटर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लाभांश आणि स्टॉक स्प्लिटमधून बक्कळ पैसा मिळाला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या कंपनीने स्टॉक स्प्लिट जाहीर केला होता. या स्टॉक स्प्लिटमुळे 14 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमधे 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 15 कोटींहून अधिक परतावा मिळाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Eicher Motors Share Price | Eicher Motors Stock Price | BSE 505200 | NSE EICHERMOT)

आयशर मोटर्स स्टॉक स्प्लिट इतिहास :
24 ऑगस्ट 2020 रोजी आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजित करण्यात आले. या स्टॉक स्प्लिट मध्ये गुंतवणुकदारांना एका शेअरवर 10 शेअर्स मिळाले होते. जर तुम्ही 14 वर्षांपूर्वी या ऑटो स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला आयशर मोटर्स कंपनीचे 4,545 शेअर्स मिळाले असते. फेब्रुवारी 2009 मध्ये या कंपनीचे शेअर्स 22 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच स्टॉक स्प्लिटनंतर तुमच्या शेअरची संख्या 45450 पर्यंत वाढली असती.

आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत :
शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के घसरणीसह 3,282.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. जर 2009 मध्ये तुम्ही आयशर मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर तुमच्या 1 लाख रुपयाचे मूल्य वाढून 15 कोटींपेक्षा अधिक झाले असते. 2020 मधील स्टॉक स्प्लिट व्यतिरिक्त आयशर मोटर्स कंपनी भरघोस लाभांश देणासाठी हि फेमस आहे. या ऑटो कंपनीने सातत्याने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप केले आहेत. या ऑटो कंपनीने 2008 पासून प्रत्येक वार्षिक किमान एकदा तरी लाभांश दिलाच आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी आयशर मोटर्स कंपनीने प्रति इक्विटी शेअर 21 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Eicher Motors Share Price 505200 EICHERMOT stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

#Eicher Motors Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x