18 May 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?
x

Mazagon Dock Shipbuilders Share Price | सरकारी कंपनीचा शेअर, 8 महिन्यांत 222% परतावा दिला, हा स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Mazagon Dock Shipbuilders share Price

Mazagon Dock Shipbuilders Share Price | ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच महिन्यांपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 220 टक्केपेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 936.85 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224 रुपये होती. ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ ही कंपनी मुख्यतः भारतीय नौदलासाठी पाणबुड्या आणि युद्धनौका बनवण्याचे काम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mazagon Dock Shipbuilders Share Price | Mazagon Dock Shipbuilders Stock Price | BSE 543237 | NSE MAZDOCK)

शेअरची वाटचाल :
‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील 8 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 222 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. 20 जून 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 234.85 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 758 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 8 महिन्यांपूर्वी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.22 लाख रुपये झाले असते.

3 वर्षांत 350 टक्के परतावा :
‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या शेअर धारकांना 351 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. 16 ऑक्टोबर 2020 रोजी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीचे शेअर्स 168.05 रुपयांवर व्यवहार करत होते. मागील एका वर्षात ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीच्या शेअर्सने लोकांना 200 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे, या काळात शेअरची किंमत 253.05 रुपये वरून वाढून 758 रुपयेवर पोहोचली आहे. मागील 6 महिन्यांत ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ कंपनीचे शेअर्स 135 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mazagon Dock Shipbuilders Share Price 543237 MAZDOCK stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Shipbuilders Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x