14 December 2024 4:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Goyal Aluminiums Share Price Today | हा शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्यं बदलण्याच्या दिशेने, 6 महिन्यात 200% परतावा, आता स्टॉक स्प्लिटची लॉटरी

Goyal Aluminiums Share Price

Goyal Aluminiums Share Price Today | मागील तीन महिन्यापासून ‘गोयल अॅल्युमिनियम’ कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत. लवकरच या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहे, अशी माहिती कंपनीने सेबीला दिली आहे. ‘गोयल अॅल्युमिनियम्स’ कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून 25 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला आहे. (Goyal Aluminiums Limited)

गुंतवणूकीवर परतावा :
आज बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी ‘गोयल अॅल्युमिनियम’ कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 43.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2023 या वर्षात ‘गोयल अॅल्युमिनियम’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदाराना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 29.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 200.84 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘गोयल अॅल्युमिनियम’ कंपनी मुख्यतः अॅल्युमिनियम उत्पादने, प्रिंटिंग मशीन, काच यासारख्या क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी उत्तर प्रदेशमध्ये 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची चर्चा होत आहे. ‘गोयल अॅल्युमिनियम’ कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प उभारण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी ग्रेटर नोएडा औद्योगिक विकास प्राधिकरणाने गोयल अॅल्युमिनियम कंपनीला 4000 चौरस मीटर औद्योगिक जमीन उपलब्ध करून दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Goyal Aluminiums Share Price Today on 26 April 2023.

हॅशटॅग्स

Goyal Aluminiums Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x