12 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

UCO Bank Share Price | या सरकारी बँकेचा शेअर 25 रुपयांचा, 1 वर्षात लोकांना 113 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?

UCO Bank Share Price

UCO Bank Share Price | अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ आर्थिक संकटात सापडल्यामुळे जागतिक शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद पाहायला मिळत आहेत. आज भारतीय शेअर बाजारात ही जबरदस्त कमजोरी पाहायला मिळाली. आज संपूर्ण बँकिंग सेक्टर विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. मागील बऱ्याच काळापासून तेजीत वाढणाऱ्या ‘युको बँक’ चे शेअर्स देखील जबरदस्त विक्रीच्या दबावाला सामोरे जाते होते. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘युको बँक’ चे शेअर्स 3.94 टक्के घसरणीसह 25.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 5 दिवसात युको बँकेच्या शेअरमध्ये 8.57 टक्केची पडझड पाहायला मिळाली आहे. तर मागील एका महिन्यात या बँकेचे शेअर्स 6.40 टक्के कमजोर झाले आहेत. 20 ऑक्टोबर 2022 रोजी BSE इंडेक्सवर UCO बँकेचे शेअर्स 12.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘युको बँक’ चे शेअर्स 3.94 टक्के घसरणीसह 25.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. युको बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 38.15 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 10.52 रुपये होती.

गुंतवणुकीवर परतावा :
सध्या जगातील अनेक नकारात्मक गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून तेजीत वाढणाऱ्या बँकिंग सेक्टरमध्ये अचानक पडझड सुरू झाली आहे. अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या बँकिंग स्टॉकमध्ये युको बँकेचे नाव देखील सामील होते, मात्र आता हा स्टॉक पडायला सुरुवात झाली आहे. मागील 6 महिन्यांत युको बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 106.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात युको बँकेने लोकांना 113.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख / बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा . तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही . शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या . शेअर खरेदी / विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे . म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते . त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | UCO Bank Share Price return on investment check details on 13 March 2023.

हॅशटॅग्स

UCO Bank Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x