Quality Foils India IPO | या आयपीओला मिळाला उदंड प्रतिसाद, स्टॉकची लिस्टिंग जबरदस्त होणार, आयपीओ GMP किती?

Quality Foils India IPO | ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीच्या IPO लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीचा IPO स्टॉक आतापर्यंत 364.38 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 259.65 पट सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी इतर राखीव श्रेणी 464.40 पट अधिक सबस्क्राइब झाली आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीचा IPO 14 मार्च 2023 ते 16 मार्च 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
IPO तपशील :
‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीने आपल्या IPO स्टॉकसाठी किंमत बँड 60 रुपये निश्चित केली आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 23 रुपये प्रीमियम किमतीवर पोहोचला आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. जर या कंपनीचा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 23 रुपये किमतीवर स्थिर राहिला तर हा स्टॉक 83 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणुकदारांना 37 टक्के नफा मिळू शकतो.
क्वालिटी फॉइल इंडिया कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार फक्त 1 लॉटसाठी अर्ज करू शकतात. या कंपनीचे शेअर्सचे 21 मार्च 2023 रोजी वाटप केले जातील. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स 24 मार्च 2023 रोजी NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. कंपनीने एका लॉटमध्ये 2000 शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1.20 लाख रुपये जमा करावे लागले. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनी आपल्या पब्लिक इश्यूमधून 4.52 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘क्वालिटी फॉइल्स इंडिया’ कंपनी मुख्यतः कोल्ड रोल्ड स्टेनलेस स्टील स्ट्रिप्स / कॉइल आणि स्टेनलेस स्टील फ्लेक्सिबल पाईप्स बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Quality Foils India IPO is ready to get list on stock market details on 20 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC