4 May 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

NCC Share Price | हा शेअर अल्पावधीत मालामाल बनवेल, झुनझुनवाला कुटुंबाने खरेदी केले शेअर्स, टार्गेट प्राईस पहा

NCC Share Price

NCC Share Price | आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या ‘NCC लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये ही घसरण झाली आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 103.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने मूलभूत आधारावर गुंतवणुकीसाठी या कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. तज्ञांनी पुढील 2-3 तिमाहींसाठी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 100 रुपयेनी वाढू शकतो. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ‘NCC लिमिटेड’ कंपनीचे 13.1 टक्के भाग भांडवल आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीत त्यांचे भाग भांडवल 0.5 टक्क्यांनी वाढले आहे. (NCC Limited)

नवीन उच्चांकावर स्टॉक :
NCC Ltd कंपनीचे शेअर्स आज 103.10 रुपये किमतीची क्लोज झाले आहेत. वर व्यवहार करत होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 106.35 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 52.20 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6438 कोटी रुपये आहे.

स्टॉकची लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्मने ‘NCC लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 98-100 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी डाउनसाइडवर स्टॉक 86-88 रुपयांच्या श्रेणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बेअर केसचे स्टॉक 112 रुपये पर्यंत वाढू शकतो, तर बुल केसमध्ये हा स्टॉक 120 रुपये पर्यंत वाढू शकतो. असे तज्ञ म्हणतात.

मल्टीबॅगर परतावा :
‘NCC लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकने मागील पाच दिवसात लोकांना 3.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात 14.87 टक्के, सहा महिन्यात 43.29 टक्के, आणि एका वर्षात 66.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 12.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 10.43 टक्के नकारात्मक परतावा कमवून दिला आहे.

कंपनीची कामगिरी :
‘NCC लिमिटेड’ या कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत कंपनीने 12612 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स काबीज केल्या आहेत. या आर्थिक वर्षासाठी ऑर्डर कंपनीची ऑर्डर बुक 16 हजार कोटी रुपयांवरून 20 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढले. सध्या या कंपनीची ऑर्डर बुक खूप वैविध्यपूर्ण आहे. या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसूल संकलनात 30 टक्के वाढ होणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 9.5-10 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर वस्तूंच्या किमती घसरल्यामुळे कंपनीचा मार्जिन आणखी 20 bps वाढू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| NCC Share Price 500294 on 20 March 2023.

हॅशटॅग्स

#NCC Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x