25 April 2024 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Bank of India Share Price | बँक FD वर वार्षिक व्याज किती मिळेल? या सरकारी बँकेचा 72 रुपयांचा शेअर 76% परतावा देईल, डिटेल्स वाचा

Bank of India Share Price

Bank of India Share Price | ‘बँक ऑफ इंडिया’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे शेअर्स सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी 2.82 टक्के घसरणीसह 72.45 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. आज या बँकेचे शेअर्स जबरदस्त सेलिंग प्रेशर खाली ट्रेड करत होते. जर आपण या पीएसयू बँकेच्या आर्थिक कामगिरीवर नजर टाकली तर आपल्याला समजेल की, या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने ‘बँक ऑफ इंडिया’ स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्मने असा विश्वास व्यक्त केला आहे की, पुढील 60 दिवसांत या बँकेचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढू शकतात. मागील दोन महिन्यांत बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये सुमारे 20 टक्के सुधारणा पाहायला मिळाली आहे. (Bank of India Limited)

बँक ऑफ इंडिया स्टॉकची लक्ष्य किंमत :
मॉर्गन स्टॅन्ले फर्मने ‘बँक ऑफ इंडिया’ च्या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. यासोबतच तज्ञांनी या बँकेचे शेअर्स 125 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 16 मार्च 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 71 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशा प्रकारे, सध्याच्या किमतीवरून हा स्टॉक आणखी 76 टक्के वाढू शकतो. मागील एका वर्षभरात बँक ऑफ इंडिया शेअरमध्ये 52.69 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर मागील 6 महिन्यांत या बँकेचे शेअर्स 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तथापि, YTD आधारे बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली आहे.

बँक ऑफ इंडियावर ब्रोकरेज फर्मचे मत :
मॉर्गन स्टॅनले फर्मचे तज्ञ म्हणतात की ‘बँक ऑफ इंडिया’ चे ताळेबंद चांगल्या स्थितीत असून प्रॉफिट मार्जिन सध्याच्या पातळीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. बँकेच्या कर्ज वाढीचा दृष्टीकोन सकारात्मक पाहायला मिळत आहे. तथापि आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत किंचित घसरण पहायला मिळू शकते. चांगल्या मालमत्तेच्या गुणवत्तेचा ट्रेंड राखण्यासाठी, बँकेने कोणतीही भौतिक जोखीम घेतले नसल्याचे आर्थिक आकडेवारीवरून समजते. जागतिक ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँक ऑफ इंडियाचा आरओए म्हणजेच मालमत्तेवर परतावा 0.8 ते 0.9 टक्केवर जाऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank of India Share Price 532149 on 20 March 2023.

हॅशटॅग्स

#Bank of India Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x