14 December 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Suzlon Share Price | सुझलॉन सह हे पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, गुंतवणुकीवर मिळेल मोठा परतावा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | वचन इन्व्हेस्टमेंट्स फर्मच्या तज्ञांनी सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध करून GAIL India Ltd, Vedanta Ltd आणि Indian Energy Exchange Ltd या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, गेल कंपनीच्या शेअर्सने 230 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी गेल कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 233.84 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वेदांताच्या बाबतीत देखील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 410-415 रुपये दरम्यान मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 500 रुपये ही नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना केंद्रीय शुल्काव्यतिरिक्त खनिजांवर कर आणि रॉयल्टी आकारण्याची परवानगी दिल्यानंतर वेदांता स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी वेदांता कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के वाढीसह 458.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

IEX स्टॉकवर तज्ञांनी 240 रुपये ही टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तसेच तज्ञांनी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 440 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 480-500 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 375 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 408.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सुझलॉन एनर्जी स्टॉकबाबत देखील तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी हा स्टॉक 73 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 100 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 77.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 22 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x