10 May 2025 12:54 PM
अँप डाउनलोड

प्रियंका गांधींचा आज आसाममध्ये रोड शो

Priyanka Gandhi, Congress

दिसपूर : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आज पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या बाहेर निवडणूक प्रचार करणार आहेत. आज त्या आसाम दौऱ्यावर असून आसामच्या सिलचर मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार सुष्मिता देव यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत.

प्रियंका गांधींनी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्यापासून उत्तर प्रदेशच्या बाहेरील त्यांचा हा पहिलाच प्रचार दौरा असणार आहे. आसामच्या पाच जागांसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या