14 December 2024 6:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Sarkari Naukri | भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 142 पदांची भरती

AIIMS Recruitment 2020, notification released, free job alert

मुंबई, ७ डिसेंबर: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) रायपूरच्या विविध विभागांत सीनिअर रेजिडेंटपदांसाठी भरती २०२०. एम्स भरती २०२०. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून नवीन अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे आणि या भरतीअंतर्गत जवळपास 142 जागा भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदार एम्स भरती २०२० साठी १८ डिसेंबर २०२० परतत किंवा तत्पूर्वी अर्ज करू शकतात. वय मर्यादा, पात्रता आणि अर्जासंबंधित माहिती माहिती खालील लेखात दिली आहे.

AIIMS Raipur Recruitment 2020 senior resident 142 post job vacancy 2020. AIIMS Bharti 2020. AIIMS has been published the new official recruitment notification and invites application for 142 post Eligible and interested applicants may apply online applications to AIIMS Recruitment 2020 till 18 Dec 2020. More details like age limit, qualifications and how to apply for AIIMS recruitment 2020 is shared in below article.

एकूण पदांची संख्या:
सीनिअर रेजिडेंट (ग्रुप ए)च्या केवळ 142 पदांवर भरती करण्यात येणार आहेत. ज्यातील 64 पदं ही खुल्या वर्गासाठी आहेत. तर 35 पदं ओबीसी, 27 पदं एसटी आणि 7 पद ST उमेदवारांसाठी आरक्षित होती.

शैक्षणिक पात्रता:
AIIMS मध्ये सीनिअर रेजिडेंटच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी संपादन केलेली असावी.

वयोमर्यादा:
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं जास्तीत जास्त वयोमर्यादा 45 वर्ष निर्धारित करण्यात आली आहे.

अर्ज शुल्क:
या पदांवर अर्ज करण्यासाठी खुल्या वर्गातील आणि ओबीसी उमेदवारांना 1000 रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे. ज्यात SC/ST वर्गाच्या उमेदवारांना 800 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
या पदांसाठी अर्जाची अंतिम तारीख 18 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता निर्धारित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी आपण संबंधित वेबसाइटलाही भेट देऊ शकता.

वेतन संदर्भात माहिती:
एम्स, रायपूर भरती 2020 अंतर्गत उमेदवारांना 67700 / – रुपये पगार दिला जाणार आहे. तसेच उमेदवारांना भत्ताही दिला जाणार आहे.

 

News English Summary: AIIMS Raipur Recruitment 2020 senior resident 142 post job vacancy 2020. AIIMS Bharti 2020. AIIMS has been published the new official recruitment notification and invites application for 142 post Eligible and interested applicants may apply online applications to AIIMS Recruitment 2020 till 18 Dec 2020. More details like age limit, qualifications and how to apply for AIIMS recruitment 2020 is shared in below article.

News English Title: AIIMS Recruitment 2020 notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x