17 May 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली
x

Olectra Greentech Share Price | झटपट कमाई! या शेअरने 1 लाख रुपयांवर दिला 15 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सध्या जे तुम्ही अशा शेअर मध्ये पैसे लावून कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत श्रीमंत केले आहे. या कालावधीत ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 15 लाख रुपये झाले आहे. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 641.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Olectra Greentech Limited)

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
मागील एका महिनाभरात ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत किंचित प्रमाणात घसरण झाली आहे. या काळात ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरची किंमत 711 रुपयांवरून घसरुन 648 रुपयेवर आली आहे. तथापि असे असूनही 2023 या वर्षाच्या सुरुवातीला ज्या गुंतवणूकदारांनी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आता 25 टक्के परतावा मिळाला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरची किंमत 2023 मध्ये 515 रुपयांवरून वाढून 648 रुपयांवर पोहोचली होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 2 वर्षांपूर्वी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले असते तर तुम्हाला 200 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला असता. या 2 वर्षाच्या काळात ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरची किंमत 218 रुपये वरून वाढून 648 रुपयेवर पोहचली आहे. तीन वर्षांपूर्वी ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीचे शेअर 44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील तीन वर्षांत या कंपनीचे पोझिशनल गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price on 12 April 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x