21 May 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 451.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 460 रुपये आणि नंतर 470 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.00 टक्के वाढीसह 452.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनी पुढील 2 ते 3 तिमाहीत मजबूत कामगिरी करु शकते. भारतात सध्या उन्हाळी हंगाम सुरू आहे. त्यामुळे देशात विजेची मागणी वाढत आहे. वाढत्या विजेच्या मागणीचा टाटा पॉवर आणि विविध वीज उत्पादक कंपन्यांना फायदा होऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 425 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये घसरण झाली की, ती गुंतवणूकीची सुवर्ण संधी म्हणून पहावी. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 425 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉक 460 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील एका वर्षात टाटा पॉवर स्टॉक 200 रुपयेवरून वाढून 447 रुपये किमतीवर गेला होता. अवघ्या एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 30 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x