15 May 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Rama Steel Tubes Share Price | कमाल आहे! या शेअरने गुंतवणूकदारांना 1,050 टक्के परतावा दिला, आता खरेदी करावा का?

Rama Steel Tubes Share Price

Rama Steel Tubes Share Price | ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी 9.90 टक्के वाढीसह 34.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर स्टॉकमध्ये ही तेजी पाहायला मिळत आहे. ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे बाजार भांडवल 1,602 कोटी रुपये आहे. रामा स्टील ट्यूब्स ही स्मॉलकॅप कंपनी लोह आणि पोलाद उत्पादन करण्याच्या उद्योगात गुंतली आहे.

1974 साली स्थापन झालेल्या ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीने भारतात स्टील पाईप्स आणि ट्युब्स, रिजिड पीव्हीसी आणि जीआय पाईप्सचा मोठा मार्केट काबीज केला आहे. मागील एका वर्षात ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 5.09 टक्के वाढीसह 36.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स 34.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एक वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 13.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 173.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 27500 रुपये झाले असते.

रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 28 ऑगस्ट 2015 रोजी पहिल्यांदा शेअर बाजारात ट्रेड झाले होते. 2015 साली या कंपनीचे शेअर्स 2.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 34.40 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 8 वर्षांत ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1,050 टक्के वाढवले आहे.

जर तुम्ही 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 28 ऑगस्ट 2015 रोजी ‘रामा स्टील ट्यूब्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,050 टक्के वाढून 1.05 लाख झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rama Steel Tubes Share Price today on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#Rama Steel Tubes Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x