14 May 2024 12:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या Patel Engineering Share Price | 55 रुपयाचा शेअर 99 रुपयांवर जाणार, यापूर्वी 342 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला Gold Rate Today | गुड-न्यूज! आज पुन्हा सोन्याचा भाव मजबूत घसरला, तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या
x

NDR Auto Component Share Price | मालामाल शेअर! मागील 1 वर्षात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार

Highlights:

  • NDR Auto Component Share Price
  • मागील एका वर्षात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला
  • फ्री बोनस शेअर – गुंतवणुकदारांना मिळणारा फायदा
  • मागील एका महिन्यात शेअरने 37.41 टक्के परतावा दिला
NDR Auto Component Share Price

NDR Auto Component Share Price | NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.40 टक्क्यांच्या घसरणीसह 822.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका वर्षात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला

मागील एका वर्षात NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 1.93 टक्के घसरणीसह 809.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

फ्री बोनस शेअर – गुंतवणुकदारांना मिळणारा फायदा

NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आणि कंपनी 10 रुपयेच्या दर्शनी मूल्याच्या एका शेअरवर 50 टक्के लाभांश वाटप करणार आहे. कंपनीने 12 जुलै 2023 हा दिवस लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे. कंपनीने बोनस शेअरच्या रेकॉर्ड डेटमध्ये बदल केला आहे.

मागील एका महिन्यात शेअरने 37.41 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षात एनडीआर ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 106.43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 38.08 टक्के वाढले आहे.

मागील एका महिन्यात NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 37.41 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2.26 टक्के परतावा कमावून दिला आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NDR Auto Component Share Price today on 06 June 2023.

हॅशटॅग्स

NDR Auto Component Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x