Multibagger Stocks | हा फार्मा स्टॉक देत आहे छप्परफाड परतावा, शेअर्समधील तेजी अजूनही कायम, स्टॉकबद्दल जाणून घ्या
Multibagger Stocks | गुजरात फ्लोरोकेमिकल कंपनीचा शेअर प्रति शेअर 9.80 रुपयांच्या वाढीसह शेअर बाजारात 3483.80 रुपयांवर ट्रेड करत आहे. निफ्टी मधील या शेअर्सने आपली 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. गुजरात फ्लोरोकेमिकल कंपनीचा शेअर हा अशा काही स्टॉकपैकी एक आहे ज्याने मागील काही वर्षांत सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांना मग ते लहान असो की मोठे, जॅकपॉट परतावा आणि नफा मिळवून दिला आहे.
तेजी अजूनही कायम :
गुंतवणुकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे गुजरात फ्लोरोकेमिकलच्या शेअर्समधील तेजी अजूनही कायम आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरने बीएसई निर्देशांकावर 3449.90 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. बुधवारी म्हणजेच सेन्सेक्समध्येही हा शेअर तेजी दर्शवत होता.
जबरदस्त वाढ आणि जबरदस्त परतावा :
एनएसई वर गुजरात फ्लोरोकेमिकलचा शेअर 9.80 रुपयांच्या वाढीसह 3483.80 रुपयांवर त्रेस करत होता. निफ्टीमधील या शेअर्सची 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी 3483.80 रुपये आहे. हा एक मल्टीबॅगर स्टॉक असून ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या शेअरद्वारे गुंतवणूकदारांनी भरपूर पैसा कमावला आहे.
स्टॉकची वर्षानुवर्षे कामगिरी :
चालू वर्ष 2022 मध्ये या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर शेअरची किंमत 2475 रुपयांवर ट्रेड करत होती तर आता ती किंमत 3450 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच 2022 या वर्षामध्ये गुजरात फ्लोरोकेमिकलच्या शेअर्सने 40% ची वाढ दर्शवली आहे. त्याच वेळी, जर मागील एक वर्षाची आकडेवारी पहिली तर कंपनीच्या शेअरची किंमत 1650 वरून 3450 रुपयांपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसेल. या काळात गुंतवणूकदारांना 100% परतावा मिळाला आहे. म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 37,898 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks Gujarat Fluorochemicals Stock Price return on 28 July 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News