 
						Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. अदानी समूहाच्या सूचिबद्ध 10 पैकी 7 कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. मागील काही महिन्यापासून अदानी समूहातील शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावा लागत आहे. चला तर मग जाणून घेऊ, अदानी समूहातील शेअर्सची कामगिरी.
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 2,470.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 2,419.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी टोटल गॅस लिमिटेड :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के घसरणीसह 665.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 659.50 रुजये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी ग्रीन एनर्जी :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 967.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 965 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी ट्रान्समिशन :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के वाढीसह 818.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 811.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी विल्मर :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 420 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के घसरणीवसह 417.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 438.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 738.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अंबुजा सिमेंट्स :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 457.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 449 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ACC सिमेंट्स :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के घसरणीसह 1838.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 1839.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
NDTV :
काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.65 टक्के घसरणीसह 235 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 230.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		