1 May 2025 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

CCL Products Share Price | सीसीएल फूड्स शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे मालामाल होतं आहेत, हा शेअर खरेदी करावा का? परतावा पाहा

CCL Products Share Price

CCL Products Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस प्राइवेट लिमिटेड कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढू शकतात अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीला आंध्र प्रदेश राज्याच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून नवीन प्रकल्प देण्यात आला आहे. (CCL Share Price)

सीसीएल फूड अँड बेव्हरेजेस कंपनीला विशाखापट्टणम जिल्ह्यात कृष्णा पालम येथे एक युनिट स्थापन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनी या युनिटसाठी 1200 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे या युनिटमध्ये 1800 लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

आंध्र प्रदेश राज्याच्या स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने तिरुपती जिल्ह्यात 400 कोटी गुंतवणुक करून एक युनिट स्थापन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीला दिला आहे. यामुळे 2500 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या युनिटमधून वार्षिक 16000 टन कॉफी उत्पादन केले जाणार आहे.

सीसीएल फूड अँड बेव्हरेजेस प्रायव्हेट कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जाणार आहे. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 730.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 31 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सीसीएल फूड अँड बेव्हरेजेस कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस लाभांश देणार असून त्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 22 ऑगस्ट 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.

यासह सीसीएल फूड अँड बेव्हरेजेस कंपनी नुकताच आपल्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीमला देखील मंजुरी दिली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीसीएल प्रॉडक्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1.48 टक्क्यांच्या वाढीसह 738 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नुकताच सीसीएल फूड्स अँड बेवरेजेस कंपनीच्या शेअरने 743 रुपये ही आपली उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका दशकात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात CCL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 104 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 200 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CCL Products Share Price today on 15 July 2023.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

CCL Products Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या