5 May 2024 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो शेअर्सच्या परताव्याची गाडी सुसाट, सकारात्मक बातमी येताच खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, फायदा घेणार?

JBM Auto Share price

JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. 13 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कमावले आहे की, कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (JBM Share Price)

ही बातमी जाहीर होताच शुक्रवारी सकाळी गुंतवणूकदारांनी जेबीएम ऑटो स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली. एका दिवसात या कंपनीचे शेअर्स 17.71 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर स्टॉक 1470.10 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 11.13 टक्के वाढीसह 1,462.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ऑर्डर तपशील :

जेबीएम ऑटो कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याचा एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. यात जेबीएम ऑटो कंपनी गुजरात, दिल्ली, तेलंगणा, ओरिसा या राज्यांना नवीन इलेक्ट्रिक बस देणार आहे. या कॉन्ट्रॅक्टद्वारे जेबीएम ऑटो कंपनी शहर बस, कर्मचारी बस, कोच आदींचा पुरवठा करण्याचे काम समावेश आहे. या बसेसची लांबी 9 मी ते 12 मीटर पर्यंत असणार आहे.

गुंतवणूकीवर परतावा :

JBM ऑटो कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 57 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. त्याचवेळी ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 166 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षात इलेक्ट्रिक बस निर्मात्या जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरने लोकांना 235 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JBM Auto Share price today on 15 July 2023.

हॅशटॅग्स

JBM Auto Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x