महत्वाच्या बातम्या
-
JBM Auto Share Price | अल्पावधीत 1711% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत झाली
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10.1 टक्के वाढीसह 2060.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला 1,390 इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्याचे 7,500 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. जेबीएम ऑटो कंपनीला PM-eBus सेवा योजनेअंतर्गत 1,390 इलेक्ट्रिक बस आणि त्या संबंधित इलेक्ट्रिक इन्फ्रा विकसित करण्याचे काम मिळाले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 7,500 कोटी रुपये असेल. ( जेबीएम ऑटो कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत, नेमकं कारण काय? डिटेल्स वाचून गुंतवणूक करा
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. 13 जुलै 2023 रोजी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. ही बातमी आल्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली. (JBM Share Price)
2 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो शेअर्सच्या परताव्याची गाडी सुसाट, सकारात्मक बातमी येताच खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, फायदा घेणार?
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. 13 जुलै 2023 रोजी जेबीएम ऑटो कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कमावले आहे की, कंपनीला 5000 इलेक्ट्रिक बस पुरवण्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (JBM Share Price)
2 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | मालामाल शेअर! जेबीएम ऑटो शेअरमधील 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 10 लाख रुपये परतावा, स्टॉक डिटेल्स
JBM Auto Share Price | जेबीएम ऑटो या कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 99.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी जेबीएम ऑटो स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या जेबीएम ऑटो कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 999.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
JBM Auto Share Price | श्रीमंत करणारा शेअर! गुंतवणूकदारांना 13,480 टक्के इतका भरघोस परतावा दिला, का खरेदी करावा?
JBM Auto Share Price | ‘जेबीएम ऑटो’ कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांसाठी जणू खजिनाच आहे. या कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स.0.21 टक्के घसरणीसह 740.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. ‘JBM ऑटो’ कंपनीच्या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 13,480 टक्के इतका भरघोस नफा कमावून दिला आहे. या स्टॉकने अवघ्या दहा वर्षात 10,000 रुपयांचे रूपांतर 13.5 लाख रुपये मध्ये केले आहे. हीच गुंतवणूक मागील 5 वर्षांत 323.64 टक्के वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (JBM Auto Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC