15 December 2024 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 140 टक्के परतावा सहज मिळेल, संपूर्ण यादी पहा

Quick Money Shares

Quick Money Shares | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 142 टक्के नफा कमाई करून देतात. मागील एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील चढ उतार पाहायला मिळत आहे. चला तर मग जाऊन घेऊ गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देणाऱ्या टॉप 5 शेअरबद्दल सविस्तर माहिती.

इनोव्हेटिव्ह आयडियल :

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 7.96रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 142.62 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एशियन वेअरहाऊसिंग :

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 11.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 27.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 128 टक्के परतावा कमावून दिला आहे.

नॉर्दर्न स्पिरिट्स :

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 241.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 470.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 115.97 टक्के परतावा कमावून दिला आहे.

किरण सिंटेक्स लिमिटेड :

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 6.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 14.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 114.81 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पॉप्युलर इस्टेट मॅनेजमेन्ट :

एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 13.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 27.16 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 103.53 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares for investment on 22 August 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x