9 May 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?
x

UCO Bank Share Price | FD चा विसर पडणार! सरकारी बँकेचा मल्टिबॅगर शेअर, युको बँकेचा शेअर 154 टक्क्यांपर्यंत परतावा देतोय

UCO Bank Share Price

UCO Bank Share Price | युको बँकेने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या PSU बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 80.80 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या जून तिमाही कालावधीत युको बँकेने जून तिमाहीत 223 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील एका वर्षात युको बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 144.59 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 28.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

UCO बँकेने नुकताच आपले जून 2023 त्रैमासिक निकाल जाहीर करून गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. सेबीला दिलेल्या माहितीनुसार , UCO बँकेने जून तिमाहीत 223 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात युको बँकेने 124 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

जून तिमाहीत UCO बँकेने निव्वळ व्याज उत्पन्नात २१.७८ टक्क्यांची वाढ नोंदवली असून बँकेने 2009 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावला आहे. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत युको बँकेने 1650 कोटी रुपये निव्वळ व्याज उत्पन्न कमावला होता.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युको बँकेचे शेअर्स 1.71 टक्क्यांच्या घसरणीसह 28.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी युको बँकेच्या शेअर्स खरेदी केले असते, आणि आता पर्यंत स्टॉक होल्ड केला असता तर तुम्हाला 154 टक्क्यांपर्यंत नफा मिळाला असता. मागील एका महिन्यात युको बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 0.53 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| UCO Bank Share Price today on 31 July 2023

हॅशटॅग्स

UCO Bank Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x