10 May 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Poonawalla Fincorp Share Price | 1 लाखावर दिला 31 लाख परतावा, मल्टिबॅगर पूनावाला फिनकॉर्प शेअर्स उच्चांकी किमतीवर, अजून सुसाट फायदा?

Poonawalla Fincorp Share Price

Poonawalla Fincorp Share Price | पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 433.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 422.60 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 243.00 रुपये होती.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 390.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3000 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 419.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एक लाखाचे झाले 31 लाख :

पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 29 मे 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्समध्ये 13.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर काल 3 ऑगस्ट 2023 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 422.25 रुपये किमतीवर पोहोचले होते. अवघ्या तीन वर्षात पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3031 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 29 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 31.62 लाख रुपये झाले असते.

2 वर्षात 223 टक्के परतावा :

पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 223 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मे 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 129.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स काल 422.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 43.79 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 292.05 रुपयेवरून वाढून 422.40 रुपये किमतीवर पोहचले आहे. एप्रिल-जून 2023 या तिमाहीत पूनावाला फिनकॉर्प कंपनीने 698.51 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यातून कंपनीने 200.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Poonawalla Fincorp Share Price today on 04 August 2023.

हॅशटॅग्स

#Poonawalla Fincorp Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x