12 December 2024 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

Data Patterns Share Price | 1 महिन्यात 40 टक्के परतावा देणारा शेअर तुफान तेजीत येणार, फायद्याची मोठी अपडेट आली

Data Patterns Share Price

Data Patterns Share Price | डेटा पॅटर्न या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेटा पॅटर्न स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 2625 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 1 सप्टेंबर 2023 रोजी डेटा पॅटर्न कंपनीचे शेअर्स 2484 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1179.55 रुपये होती. मागील 3 दिवसात डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी डेटा पॅटर्न स्टॉक 0.089 टक्के वाढीसह 2,574.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 3 दिवसात डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 फेब्रुवारी 2024 रोजी डेटा पॅटर्न या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनीचे शेअर्स 2048.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. डेटा पॅटर्न कंपनीचे शेअर्स 26 फेब्रुवारी 2024 रोजी 2625 रुपये किमतीवर पोहोचले होते. भारत सरकारने अंतराळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमात शिथिलता दिल्याने डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकारने उपग्रहांचे पार्टस बनवण्यासाठी 100 टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.

मागील 2 वर्षांत डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 325 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 608.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2625 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 1203.60 रुपये किमतीवरून 2625 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Data Patterns Share Price NSE Live 27 February 2024.

हॅशटॅग्स

Data Patterns Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x