18 May 2024 10:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Penny Stock | फक्त 1 रुपया 42 पैशाचा पेनी शेअर! जीजी इंजिनिअरिंग पेनी स्टॉक मालामाल करतोय, देश-विदेशातून खरेदी, फायदा घेणार?

Penny Stock

Penny Stock | शेअर बाजारात काही गुंतवणुकदार पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करत असतात. असे काही पेनी स्टॉक असतात, जे गुंतवणुकदारांना रातोरात श्रीमंत बनवू शकतात. असाच एक स्टॉक आहे, जीजी इंजिनिअरिंग. हा स्टॉक फक्त 5 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करतोय. मात्र परकीय गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर मोठी बाजी लावली आहे. (GG Engineering share price)

काही परकीय गुंतवणुक संस्थांनी जीजी इंजिनिअरिंग कंपनीचे 45 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीजी इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी जीजी इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 15.45 टक्के वाढीसह 1.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

गुंतवणुकीबद्दल डिटेल :

एक परकीय गुंतवणुक संस्थेने जीजी इंजिनिअरिंग कंपनीचे 4.5 दशलक्ष शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. जीजी इंजिनिअरिंग कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, मॉरिशसस्थित गुंतवणूक फर्म विकास ग्लोबल फंड पीसीसीने जीजी इंजिनिअरिंग कंपनीचे एकूण 4.5 दशलक्ष शेअर्स खरेदी करून मोठी बाजी लावली आहे. या फर्मने 1 शेअर खरेदी करण्यासाठी 1.40 रुपये पेमेंट केली आहे. ही गुंतवणूक 9 ऑगस्ट 2023 पूर्ण झाली होती. शेअर बाजारात या डीलबाबत माहिती पसरली आणि आज हा स्टॉक 15 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे.

स्टॉक वाढीचे कारण :

मागील काही दिवसापासून जीजी इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे कंपनीला 21 कोटी रुपये मूल्याची एक वर्क ऑर्डर मिळाली आहे. जीजी इंजिनिअरिंग कंपनीला लोखंडी कच्चा माल पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. कंपनी हे काम पुढील 30 ते 45 दिवसांत पूर्ण करेल. याशिवाय जीजी इंजिनिअरिंग कंपनीने नुकताच 1 रुपये प्रति शेअर या किमतीवर राइट्स इश्यू जारी केले होते. GG Engineering कंपनीचे एकूण बाजार भांडवल 108 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3.16 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 0.74 रुपये होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीजी इंजिनिअरिंग स्टॉक जबरदस्त घसरला होता, त्याकडे दुर्लक्ष केले तारीख मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17.36 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stock of GG Engineering share price today on 11 August 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x