7 May 2025 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

RVNL Share Price | जबरदस्त! वेगाने परतावा देणाऱ्या RVNL शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस, फायदा घेणार?

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील एक वर्षापासून भारत सरकारच्या मालकीच्या रेल्वे क्षेत्रात व्यापार करणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. 10 ऑगस्ट 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 31.2 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

एक वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 10 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 126.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 125.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्टॉकबाबत तज्ज्ञांचे मत :

मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 305.45 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर महिला दोन वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 332 टक्के आणि आणि तीन वर्षांच्या कालावधीत 562 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सेन्सेक्समध्ये फक्त 11.68 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मात्र RVNL स्टॉकमध्ये मजबूत तेजी येण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी RVNL कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :

23 ऑगस्ट 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 30.55 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 146.65 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर विकले होते.

तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक 199 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. Tips2Trades च्या तज्ञांनी रेल विकास निगम लिमिटेड स्टॉकवर 144 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांनी RVNL स्टॉकवर 148 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 12 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या