9 May 2024 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Xpro India Share Price | मालामाल शेअर! एक्सप्रो इंडिया शेअरने 3 वर्षात 5700% परतावा दिला, 1 लाख रुपये झाले 57 लाख रुपये, डिटेल्स पाहा

Xpro India Share Price

Xpro India Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. असाच एक स्टॉक आहे, एक्सप्रो इंडिया. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. एक्सप्रो इंडिया ही एक पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल कोटी रुपये आहे.

मागील.3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5,700 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहे. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी एक्सप्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 4.08 टक्के घसरणीसह 842.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्सप्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 900 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.14 ऑगस्ट 2020 रोजी एक्सप्रो इंडिया कंपनीचे शेअर्स 15.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अवघ्या तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 5,700 टक्के वाढवले आहेत. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5,700 टक्के वाढून 58 लाख रुपये झाले असते. म्हणजेच फक्त 3 वर्षात तुम्हाला एक लाखावर 57 लाख रुपये नफा मिळाला असता.

मागील तीन वर्षात एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअरची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सरुवातीपासून आतपर्यंत एक्सप्रो इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 33.47 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गेल्या एक महिन्यात या कंपनीचे शेअर्स 10.48 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Xpro India Share Price today on 14 August 2023.

हॅशटॅग्स

#Xpro India Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x