19 May 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Raj Rayon Share Price | आजही स्वस्त आहे हा कुबेर आशीर्वाद लाभेलला शेअर! 1 वर्षात 1000% आणि 5 वर्षात 22000 टक्के परतावा दिला

Raj Rayon Share Price

Raj Rayon Share Price | राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 22,000 टक्के वाढवले आहेत. राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे लोक आता श्रीमंत झाले आहेत.

एका वर्षात 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला

या कंपनीच्या शेअरची किंमत 50 रुपयेपेक्षा कमी आहे, मात्र राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स, अशा शेअरच्या गटात येतात ज्यानी अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 41.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राज रेयॉन इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देणाऱ्या कंपन्या आहेत, रितेश प्रॉपर्टीज अँड लि, आरआरआयएल लिमिटेड, लॉयड इंजिनिअरिंग, अग्रवाल फॉर्म्युन. या कंपन्याच्या शेअर्सनी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 4100 टक्के, 3963 टक्के, 2434 टक्के परतावा कमावून दिला आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी या सर्व कंपन्यांच्या शेअरची किंमत 19 रुपये ते 43 रुपये दरम्यान ट्रेड होत होती.

मागील एका वर्षात राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 200 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 50 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. मागील एक महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. आणि शेअरची किंमत देखील 21 टक्के कमजोर झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Raj Rayon Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

Raj Rayon Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x