17 May 2024 8:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार?

Quick Money Shares

Quick Money Shares | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे लोक अल्पावधीत भरघोस कमाई करतात. याचे कारण म्हणजे, त्यांनी गुंतवणुकीसाठी जे स्टॉक निवडलेले असतात, ते मुलभूतरित्या मजबूत असतात. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे अवघ्या महिन्याभरात गुंतवणूकदारांना 150 टक्के पर्यंत नफा कमावून देतात. आज या लेखात आपण असे टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एक महिन्याभरात गुंतवणूकदारांचे पैसे 150 टक्के वाढवले आहेत.

सीडीजी पेटकेम :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 15.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 38.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 150.77 टक्के नफा कमावून दिला आहे.

GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 5.04 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.60 टक्के वाढीसह 12.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 148.61 टक्के नफा कमावून दिला आहे.

स्ट्रॅटमॉन्ट इंडस्ट्रीज :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 46.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 139.21 टक्के नफा कमावून दिला आहे.

कॉम्प्युटर पॉइंट :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 6.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 137.12 टक्के नफा कमावून दिला आहे.

डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायझेस इंडिया लिमिटेड :
एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 177.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 392.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 117.18 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares for investment on 03 October 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x